Quick Mediawork
संपर्क

Q QUICK MEDIAWORK ORIGINALS

काम बोलतं.
ओळख घडते.

Building Powerful Political Brands

POLITICAL BRANDINGDESIGNDIGITAL

जनतेशी जोडणारा संवाद. लक्ष वेधून घेणारे डिझाइन. नेतृत्वाची ओळख घडवणारे डिजिटल काम.

STRATEGY. STORY. IMPACT.01 / THE PORTFOLIO

A MOMENT ON MAJHA KATTA

माझा कट्टा
विशेष उल्लेख

एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ कार्यक्रमात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी Quick Mediawork चे संस्थापक अवधूत कदम यांच्या सोशल मीडिया कामाचा उल्लेख करून कौतुक केले.

पूर्ण व्हिडिओ Instagram वर पाहा
एबीपी माझा · माझा कट्टा

THE SELECTED COLLECTION

निवडक काम. ठळक ओळख.

06 PROJECTS

FROM THE OFFICIAL INSTAGRAM ACCOUNT

अकाउंटवरील निवडक पोस्ट्स व रील्स

06 SELECTED REELS
अकाउंटवरील सर्व पोस्ट व रील्स पाहा

FROM IDEA TO EXECUTION

सोशल मीडिया ते संपूर्ण निवडणूक प्रचार.

सोशल मीडिया व मेटा जाहिराती

01

सोशल मीडिया रणनीती

Facebook, Instagram, YouTube आणि WhatsApp साठी नियोजन व कंटेंट कॅलेंडर.

02

पेज व्यवस्थापन

प्रोफाइल सेटअप, नियमित पोस्टिंग, पेज ऑप्टिमायझेशन आणि इनबॉक्स समन्वय.

03

मेटा जाहिराती

जाहिरात नियोजन, क्रिएटिव्ह, कॅम्पेन सेटअप, देखरेख आणि कामगिरीचा अहवाल.

04

समुदाय संवाद व प्रतिसाद

कॉमेंट्स, संदेश आणि नागरिकांच्या प्रश्नांना वेळेवर प्रतिसाद देण्यासाठी समन्वय.

05

अहवाल व विश्लेषण

पोहोच, सहभाग आणि जाहिरात कामगिरीचा आढावा व पुढील नियोजन.

निवडणूक कॅम्पेन व्यवस्थापन

06

कॅम्पेन रणनीती व नियोजन

प्रचाराचा आराखडा, टप्प्यांचे नियोजन, संदेश आणि क्रिएटिव्ह समन्वय.

07

उमेदवार ब्रँडिंग

उमेदवाराची ओळख, घोषवाक्य, दृश्यशैली आणि एकसंध प्रचार साहित्य.

08

डिजिटल प्रचार

मतदारांपर्यंत पोहोचणारा सोशल मीडिया कंटेंट, व्हिडिओ आणि डिजिटल जाहिराती.

09

प्रचार साहित्य व संदेश

जाहीरनामा मांडणी, भाषण लेखन, पत्रके, बॅनर आणि प्रचार संदेश.

10

प्रचार समन्वय व कार्यक्रम

सभा, दौरे आणि कार्यक्रमांचे नियोजन, कव्हरेज व डिजिटल प्रसिद्धी.

क्रिएटिव्ह, व्हिडिओ व जनसंपर्क

11

ग्राफिक्स व पोस्ट डिझाइन

पोस्टर्स, कॅरोसेल्स, स्टोरीज, थंबनेल्स आणि विशेष दिवसांचे डिझाइन.

12

रील्स व शॉर्ट व्हिडिओ

स्क्रिप्ट, शूट नियोजन, एडिटिंग, सबटायटल्स आणि प्लॅटफॉर्मसाठी आवृत्त्या.

13

व्हिडिओ व डॉक्युमेंटरी

मुलाखती, माहितीपट, व्हॉइसओव्हर आणि कामाचा आढावा सांगणारे व्हिडिओ.

14

फोटो, लाईव्ह व इव्हेंट कव्हरेज

कार्यक्रम छायाचित्रण, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि तत्काळ डिजिटल अपडेट्स.

15

PR व प्रेस संवाद

प्रेस नोट्स, मीडिया समन्वय, सार्वजनिक निवेदने आणि प्रतिष्ठा व्यवस्थापन.

जाहिरात मोहीम प्लॅटफॉर्मची धोरणे, आवश्यक परवानग्या आणि लागू निवडणूक नियमांनुसार राबवली जाते.

Quick Mediawork चे संस्थापक अवधूत कदम यांचा प्रोफेशनल फोटोTHE PERSON BEHIND THE BRAND

FOUNDER & STRATEGIST

अवधूत कदम

कल्पनेपासून प्रभावी संवादापर्यंत.

Quick Mediawork मध्ये आम्ही राजकीय नेतृत्वाचे काम, भूमिका आणि जनसंपर्क डिजिटल माध्यमातून मांडतो. नियोजन, लेखन, डिझाइन आणि व्हिडिओ—प्रत्येक टप्प्यावर एकसंध संवाद घडवणे हा आमच्या कामाचा केंद्रबिंदू.

प्रमुख क्लायंट्स

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
आमदार कैलास पाटील

LET’S CREATE YOUR NEXT CHAPTER

तुमचं काम.
आमची क्रिएटिव्ह साथ.

तुमच्या पुढील प्रोजेक्टबद्दल बोलूया.

WhatsApp वर संपर्क करा

QUICK MEDIAWORK / SELECTED WORK

Instagram अकाउंट पाहा